भारतीय कला प्रसारिणी सभेचे
अभिनव कला महाविद्यालय टिळक पथ व पाषाण, पुणे.

College Hero Image

Latest Updates

Admission process started !!!
Secretary, Bharatiya Kala Prasarini Sabha

पुष्कराज भालचंद्र पाठक,

सचिव, भारतीय कला प्रसारिणी सभा

"कला ज्ञानं च शक्तीस्तु तथः कलाद्वारा चेतना संपन्ना भवती" संस्कृत मध्ये अधोरेखित केलेली कलेची महती सुस्पष्ट आहे. कला आपणास ज्ञान देते अनेक शब्दांचा आशय एका चित्रात सामावण्याची शक्ती देते,तसेच संवेदनशीलतेने समृद्ध करणारा योग प्राप्त करून देते आणि अशा या कलाक्षेत्राचे आपण उपासक आहोत.कलेची उपासना ही निरंतर चालणारी साधना आहे. भारतीय कला प्रसारिणी सभेकडून चालविल्या जाणाऱ्या अभिनय कला महाविद्यालय टिळक पथ, व पाषाण,पुणे या कलेच्या नंदनवनात तुमचे स्वागत आहे.

Our Courses

OUR COURSES

Other artists have described their subjects. Of course, it would be difficult to take what they say literally:

Course Image

Drawing and Painting

View More →
Course Image

Applied Art

View More →
Course Image

Foundation

View More →
Course Image

Teacher's Training

View More →

Circular / Notices